गुलाबाच्या पाकळ्या...




ए पाखरा, अशी पाठ फिरवून दूर का उभी आहेस?

जर अशीच दूर उभी राहिलीस तर लोक काय म्हणतील?
ते म्हणतील कि मी स्वतःच्या प्रेयसीच मन मोडून तिला रडवंलच आहे कि काय...

पण त्या वेड्यांना काय माहिती, आज मी माझ्या परीच्या ओठांवरच्या पाकळ्यां हळूच तोडून तिच्या गालांवर गुलाबी रंग चढवलाय!!!

-ऋषीकेश


Comments