वणवा...




कुणाच्या तरी आठवणीत बुडून जाण यात आठवणींचा काय दोष
तो तर त्या आठवणी देणाऱ्याचा असतो...
छोटीशी ठिणगी वणवा पेटवते खरी,
पण खरा गुह्नेगार तर दुरूनच पेटलेल माळरान बघत असतो!!!

- ऋषीकेश 

Comments