वजाबाकी प्रेमाची



स्वतःला स्वतःमधून वजा केल कि
आता बाकी काहीच उरत नाही,
पण वेड काळीज अजूनही धडकतय
कारण तुझ प्रेम काही केल्या संपत नाही...

अशी आहे वजाबाकी माझा प्रेमाची,
ज्यात तुझाशिवाय
माझा अस्तित्वाला काही अर्थच उरत नाही!!!

- ऋषीकेश


Comments