Skip to main content
Search
Search This Blog
कधीकधी मी आणि ...!!!
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Posted by
मी ऋषीकेश...
March 29, 2012
नशा
मला तुझ्या बंद ओठांना स्पर्श नाही
फक्त तुझ्या ओठांवरून तुझ्या हृदयात
एक नशा बनून उतरायचं आहे...
कारण माझ वेड मन म्हणतंय,
तू तुझ्या बंद हृदयाचं कवाड
तुझ्या ओठांआड कुठतरी दडवल आहेस!!!
- ऋषीकेश
Comments
Comments
Post a Comment