विरोधाभास




कळतंय का तुला
माझ्या प्रत्येक शब्दाची तू आई नी मी बाप आहे???


विरोधाभास एवढाच कि
त्यांच्या 'आ'त्म्याचा 'ई'श्वर  तू असलीस तरी
त्यांना जन्म तर मी माझ्या उदरातून देत आहे!!!

- ऋषीकेश

Comments