Skip to main content
Search
Search This Blog
कधीकधी मी आणि ...!!!
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Posted by
मी ऋषीकेश...
March 29, 2012
शब्दातलं तुझं अस्तित्व
आता तुझं असण तुझं नसण झालंय,
अन तुझं नसण माझ्या शब्दांच अंगण झालाय...
इतक लाडावू नकोस त्या शब्दांना,
एक दिवस विसरून जाईल मी तुला
कारण
तसंही तुझं अस्तित्व शब्दांमधेच तर उरलंय!!!
- ऋषीकेश
Comments
Comments
Post a Comment