भावनांचा गुंता


बघ ना आपल नात किती गडद 
अन भावनांचं जाळ किती किचकट होत चाललंय???

एकमेकांच्या रंगात मिसळल्यावर 
एवढे एकरूप होऊन जाऊ आपण कि 
दोघांमधला फरकही कळणार नाही...
अन या जाळ्यातून स्वतःला सोडवायचं म्हणाल तर 
हा भावनांचा गुंता आपल्याकडून कधी सुटणारही नाही!!!

- ऋषीकेश

Comments