ओठांची लेखणी



एक दिवस,
तुझे ओठ माझ्या हवाली करशील का???
त्यांच्यावर
एक छोटास प्रेमपत्र लिहायचं आहे मला...

माझ्या ओठांची लेखणी बनवून
किती प्रेम करतो
मी तुझ्यावर हे सांगायचं आहे तुला <3<3<3


- ऋषीकेश

Comments