Skip to main content
Search
Search This Blog
कधीकधी मी आणि ...!!!
Share
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Posted by
मी ऋषीकेश...
June 18, 2012
प्रेमाच्या अजब दुनियेत
ती म्हणते तू खूप चांगला आहेस
पण तरी मी तुझा बरोबर राहू शकत नाही...
तो म्हणतो तू खूप वाईट आहेस
पण तरी मी तुझाशिवाय जगू शकत नाही...
प्रेमाच्या या अजब दुनियेत,
डोळस माणसाला
प्रेम निभावता येत नाही,
तर प्रेमात आंधळ्याला
ते विसरताही येत नाही!!!
- ऋषीकेश
Comments
Popular Posts
Posted by
मी ऋषीकेश...
February 27, 2012
हा दुरावा - अंतर कि एक कविता...
Posted by
मी ऋषीकेश...
August 22, 2012
हरलो हे आयुष्य
Comments
Post a Comment