माझ प्रतिबिंब
एरवी आरशात
एकसंध दिसणार माझ प्रतिबिंब
आज हजार तुकड्यात विखुरल होत,
एक-एक करून खुपदा
जोडायचा प्रयत्न केला,
पण तरी आजही ते बेढबच दिसत होत...
कारण वेड,
कधी हृदय आणि मेंदू,
कधी मन आणि बुद्धी,
कधी ईच्छा आणि गरज,
तर कधी स्वप्न आणि सत्य
यांच्यात गल्लत करत होत...
म्हणुनतर एकसंध माझ प्रतिबिंब
आज पुन्हा हजार तुकड्यात विखुरल होत...
- ऋषीकेश
एकसंध दिसणार माझ प्रतिबिंब
आज हजार तुकड्यात विखुरल होत,
एक-एक करून खुपदा
जोडायचा प्रयत्न केला,
पण तरी आजही ते बेढबच दिसत होत...
कारण वेड,
कधी हृदय आणि मेंदू,
कधी मन आणि बुद्धी,
कधी ईच्छा आणि गरज,
तर कधी स्वप्न आणि सत्य
यांच्यात गल्लत करत होत...
म्हणुनतर एकसंध माझ प्रतिबिंब
आज पुन्हा हजार तुकड्यात विखुरल होत...
- ऋषीकेश


Comments
Post a Comment