काळजाचा ठोका
तुला आठवलं कि कंठ मुकाच असतो,
पापण्या हळूच मिटतात
अन तुझ चित्र उमटत...
तुझ्या सहवासात घालवलेला
तुझ्या सहवासात घालवलेला
तो प्रत्येक क्षण आठवून
अस हे तुझ्यावर हरलेल काळीज
नेहमी हा एकच पाढा गिरवत...
त्याचा ठेका कधी चुकत नाही
.
.
.
ठेका तोच फक्त गाण बदलत!!!
- ऋषीकेश


Comments
Post a Comment