जगण्याला दे अर्थ...



जगण्याला दे अर्थ माझ्या,
मरणालाही दे अर्थ...

दे  फक्त साथ तुझी
नाहीतर जाईल माझा हाही जन्म व्यर्थ!

- ऋषीकेश

Comments