तुझे अश्रू टिपताना





आता तुझ्या डोळ्यातले टपोरे अश्रू टिपताना कळत
कि एका स्त्रीचे अश्रू किती जड असतात…

पाण्यासारखे नितळ दिसले तरी
रानातल्या दलदलीपेक्षा घट्ट नि काळोखापेक्षाही गर्द असतात…

ठाव लागेल त्या सागराचा,
पण या हृदयाच्या गहराईला कधी अंतच नसतात!!!

- ऋषीकेश


Comments