प्रेम...

प्रेम जेवढ अलगद होत,
तेवढच ते हृदयाला का टोचत राहत?

आयुष्य वाहातच राहत,
पण त्या प्रेमाचं दुःख का आयुष्भर सलत राहत???

Comments

Popular Posts