ती पोकळी


आयुष्य मला थोड कळालय...

गुंजभर सुखासाठी,
पर्वता एवढ दुःख...

उगाच नाही या विश्वात
अनंत पोकळी अन् नगण्य अस्तित्व!!!

Comments

Popular Posts