धूसर सुख

कीती धूसर आहे हे सुख
ज्याचा ठावच लागत नाही कोणाला...
आनंद खर दुःख आणि वेदना आहे खर सुख,
कळतच नाही कोणाला!!

- ऋषीकेश 

Comments

Popular Posts