नायक

जर खरंच तुमच्या आयुष्यात
तुम्हाला कधी वाटलं नाही की,
हेच खर सुख,
हेच खर दुःख,
हेच खर सत्य,
हीच खरी गोष्ट,
हेच खर अस्तीत्व,
हाच तो (मी) खरा नायक,
मग काय जगलात तुम्ही?

- ऋषीकेश

Comments